Will Jack Unbelievable Story | RCB च हिरा

Will Jack Unbelievable Story | RCB च हिरा
  • Save
Will Jack Unbelievable Story RCB player

Will Jack Unbelievable Story :- फक्त 41 चेंडूत शतक करून कमाल दाखवणारा विल जॅक. हा 26 वर्षाचा तरुण आहे. कधी कधी असं वाटतं की त्याचे बॅटमध्ये इतकी जबरदस्त जादू आली कशी, चेंडू कसा येऊ चांगला की वाईट हा चेंडूला फटकावुनच काढणार! त्याचा नेम एकच, आला चेंडू की गेला चौकार नाहीतर षटकार! असं वेळच्या आयुष्यात काय घडलं की क्रिकेटचे चेंडूचे भीती निघूनच गेले आजच्या पोस्टमध्ये विल्ड चे प्रेरणादायी सफर जाणून घेणार आहोत.

खरं सांगा झालं तर त्याच्या आयुष्यात कधी त्याला आयुष्य बदलून टाकणारे संधी मिळालीच नाही. याउलट असे काही इमोशनल न होता आपल्या खेळाबद्दल तो स्वार्थी झाला. जेव्हा तो तरुण वयात होता. इंग्लंडच्या काऊंटी चॅम्पियनशिप साठी खेळायचा तेव्हा त्याच्यात फार काही खास कौशल्य आहे असं कोणालाच वाटलंच नव्हतं. मात्र काळाचे महिमा बघा त्याच काळात त्याचे प्रशिक्षक त्याला म्हणत होते की फक्त बॅटर्स नाही, तर तुला ऑफ स्पिनर म्हणूनही चांगले कामगिरी करायला हवी.

विल जॅकला सुरुवातीला बॉलिंग करण्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नव्हता. पण त्याला हळूहळू लक्षात यायला लागला की प्रताप प्रचंड आहे. त्या स्वतःला कांती चॅम्पियनशिप च्या पलीकडे जाऊन आंतरराष्ट्रीय क्रिकेट पर्यंत जायचं असेल तर आपल्याला बॉलिंग यायलाच हवी. त्यानंतर त्यांनी दोन्ही गोष्टीचा कसून सराव करायला सुरुवात केले.

Read More ऋतुराज कायम एक पाऊल पुढे असतो

2022 उजाडता उजाडता त्याला “टेस्ट कॅप” मिळाले. त्याच्या आयुष्यातल्या पाकिस्तान दौऱ्यामध्ये रावळपिंडी सामन्यात त्याने पाच बळी घेत प्रदा पण केले. जो स्वतःला बॅटर म्हणून दावेद्वारे सांगत होता तो बॉलर म्हणूनही संघात आपले जागा पक्की करत होता. त्या काळात दिलेल्या एका मुलाखतीत विल जॅक सांगतो,’माझ्या लक्षात आले होते की आज जर मी जे काही क्रिकेट खेळलो त्यात माझ्या डोक्यात फक्त टिकून राहणं ( I just tried to survive). मग ठरवलं की सर्वाइव करणं पुरे झालं, आता मारायचं Go for hitting. Instead of surviving ‘ हे एक सूत्र आणि त्या मुलाच्या गेमच बदलून टाकला.

आता रिझल्ट असा आहे तो जगातला टी-ट्वेंटी स्पेशलिस्ट खेळाडू आहे. हे त्याचं पहिलेच आयपीएल आहे आरसीबीने त्याला तीन कोटी वीस लाख रुपयांमध्ये त्याला आपल्या गोठ्यात घेतला आहे. आणि त्याचं फास्टेस्ट शतक व्हावं म्हणून विराट कोहलीलाही त्याच्या पाठीशी उभा राहिला! मुलीच्या जगात ” टिकून राहू” हा मंत्रच नाही त्याला एकच कळतं की “मारून टाकू.”

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *