IPL 2024 | Impact News | Deepak Chahar, CSK Loss, Shivam Dube Rinku Singh

IPL 2024 | Impact News | Deepak Chahar, CSK Loss, Shivam Dube Rinku Singh
  • Save

IPL 2024 : Ipl पावर प्ले मध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या संदीप शर्मा 60 बळीसह दुसऱ्या स्थानी असून भुवनेश्वर कुमार 67 अव्वल स्थानी कायम. आयपीएल मध्ये युझवेंद्र चहल यंदा सर्वाधिक धावा म्हणजे 62 धावा दिले आहेत त्याआधी त्याला यंदाच्यात सत्रात कोलकत्याविरुद्ध 54 धावांचा चोप पडला होता.

दीपक चहर चे दुखापत गंभीर

Deepak Chahar: Chennai : चेन्नई संघाचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी वेगवान गोलंदाज दीपक चर्चा दुखापती बद्दल गुरुवारी मोठा खुलासा केला आहे. ते सांगतात दीपक चर्चा दखापत अधिक गंभीर आहे. वैद्यकीय पथक दुखापतीचे मूल्यांकन करत असल्याचे फ्लेमिंग यांनी म्हटले आहे.

तसेच, मुस्तफिजूर रहमान बाहेर पडणे हा चेन्नईसाठी मोठा आश्चर्याचा धक्का आहे. श्रीलंकेच्या दोन्ही खेळाडूंना विसा मिळणार असून पुढील सामन्यापर्यंत ते उपलब्ध होतील अशी अपेक्षा आहे. तसेच तुषार देशपांडेला फ्लू झाला. त्यामुळे संघात काही बदल करावे लागतील. चेपॉक स्टेडियम दुसऱ्यांदा झालेल्या पराभव बद्दल विचारताना फ्लेमिंग म्हणतात ‘ खेळपट्टी अनपेक्षित निकाल देणारी ठरली आधी फलंदाजी करताना बचावासाठी नेमका किती Runs हव्यात याचा लक्ष घेणे कठीण होते.

Read More Will Jack Unbelievable Story | RCB च हिरा

दीपक शहर पंजाब विरुद्धच्या सामन्यात जखमी झाला होता. केवळ दोन चेंडू टाकून तो मैदानातून बाहेर पडला. त्यानंतर मैदानात परत आलाच नाही. सामन्यानंतर फ्लेमिंग यांनी चहरच्या दुखापती बाबत माहिती देताना सांगितले की, व्यस्त वेळापत्रक असल्यामुळे आम्ही खूप प्रवास करतोय आणि खेळाडू बाहेर पडत आहेत. काही काही पुनरागमन हे करत आहेत. चहरचे दुखापत चिंतेचा विषय असून फिजिओ आणि डॉक्टरांनी मूल्यांकन केल्यानंतर सकारात्मक अहवालाची आशा आहे.

धोनीची टीम CSK हरली तेव्हा ती मिस्ट्री गर्ल आहे तरी कोण ?

Chennai : हार्दिक ब्रा आणि राहुल सर यांच्या स्पिनिंग बॉलवर चेन्नईला जाणार अडकवले. ऋतुराज गायकवाड ने झुंज लढवली तरी पंजाबने तेरा बॉल शिल्लक ठेवून चेन्नईचा सात गाड्यांनी पराभव केला. या सामन्या दरम्यान कॅमेरामन सतत एका तरुणीकडे कॅमेरा वळवत होता व व त्याचे हावभाव पाण्यासारखे होते. चेन्नईच्या पराभव नंतर ती तरुणी चा मूड ऑफ झाला. आणि ती आता सोशल मीडियावर व्हायरल झाली. आता ती कोण असेल असं तुम्हाला प्रश्न पडला असेल ? तिचं नाव ” दर्शना श्रीपाल गोलेचा” आहे. ती मॉडेल व अभिनेत्री आहे. तिने सन टीव्हीवरील “चिठी टू ” त्यात तामिळ सिरीयल द्वारे अभिनयाला सुरुवात केली. ती सध्या सिथतारा सोबत सन टीव्हीच्या “पुवा झालय” या मालिकेत काम करीत आहे.

रिंकू सिंगचे काही चूक नाही; पण…..

योगिता मे साधनाच्या दृष्टीने t20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघ निवडण्यात आला. संघ निवडक करताना रिंकू सिंगला राखीव खेळाडू मध्ये बसवणे हा सर्वात मोठा कठीण निर्णय होता. त्याच्याकडून कोणतीही चूक झालेली नाहीये.; पण योग्य संयोजक राखणे महत्त्वाचे होते, असे स्पष्ट करीत राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी रिंकू ला राखीव खेळाडू मध्ये बसविण्याचा निर्णय मागचे कारण सांगितले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *