Gautam buddha thoughts in marathi : गौतम बुद्धांबद्दल बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे. परंतु, त्यांचे काही विशेष आणि महत्त्वाचे विचार आहेत. जे तुम्हाला आम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. तर, त्यासाठी आज मी तुम्हाला काही महत्त्वाचे गौतम बुद्धांचे विचार(buddha thoughts) सांगणार आहे. ज्याने तुमचा आयुष्य आणखीन सुरळीत होईल.
🔸 जीवनात हजारो स्पर्धा जिंकण्यापेक्षा स्वतःवर विजय प्राप्त करा. मग विजय नेहमी तुमचाच होईल आणि हा विजय तुमच्याकडून कोणी हिसकावून घेऊ शकत नाही.
🔸 कोणत्याही स्थितीत तीन गोष्टी लपून राहू शकत नाहीत, सूर्य चंद्र आणि सत्य.
🔸 जीवनात कोणत्याही ध्येय किंवा उद्देश पर्यंत पोहोचण्यापेक्षा तो प्रवास चांगल्या पद्धतीने करणे, गरजेचे आहे हे जास्त महत्त्वाचा आहे.
🔸 वाईटाने वाईटावर कधीही मात करता येत नाही तिरस्कारला केवळ प्रेमाने संपवले जाऊ शकत. 🔸 भविष्यातील स्वप्नांमध्ये गुंतून जाऊ नका, भूतकाळात हे गुंतू नका, फक्त वर्तमान काळावर लक्ष केंद्रित करा. जीवनात खुश राहण्याचा हाच एकमेव योग्य मार्ग आहे.
🔸 तर त्याच्या मार्गावर चालणारा व्यक्ती केवळ दोनच चुका करू शकतात. पहिले चूक म्हणजे संपूर्ण मार्ग न निवडणे आणि दुसरी म्हणजे सुरुवातच न करणे.
🔸 ज्याप्रमाणे एका दिव्याच्या माध्यमातून हजारो दिवे लावले जातात. तरी त्या दिव्याचे प्रकाश कमी होत नाही आणि, त्याच प्रमाणे आनंद वाटल्याने तो नेहमी वाढत जातो परंतु, कधीही कमी होत नाही. 🔸 जीवनात तुम्ही कितीही चांगल्या पुस्तकांचे वाचन करा किती हे चांगले शब्द ऐका. मात्र, जोपर्यंत हे सर्व तुम्ही आचरणात (अमलात) आणत नाही, तोपर्यंत त्याचा काही उपयोग होत नाही.
🔸 नेहमी रागात राहण, म्हणजेच जळलेल्या कोळशाला दुसऱ्या व्यक्तीवर फेकण्याच्या इच्छेने पकडून ठेवण्यासारखे आहे. हा राग सर्वात आधी तुम्हाला भस्मसात करतो.
🔸 रागांमध्ये हजारो चुकीच्या शब्दांचा वापर करण्यापेक्षा म्हणून या एका गोष्टीमुळे जीवनात शांती निर्माण होते.
♥️ मित्रांनो हे होते महत्त्वाचे काही मौलिक गौतम बुद्धांचे विचार जे आपल्या जीवनामध्ये अमलात आणला तर नक्कीच, त्याचा फायदा होईल. कारण, गौतम बुद्धांनी त्यांचा जीवनाचा पूर्ण सार ह्या वाक्यांच्या माध्यमातून आपल्याला देण्याचा प्रयत्न केले आहेत. गौतम बुद्धांचे हे मौलिक विचार आम्ही त्यांच्या जीवनावर आधारित वेगवेगळ्या पुस्तकांच्या माध्यमातून निवडून घेतलेला आहे.
©️तरी मराठी सम्राट वरील वाक्यांची पुष्टीकरण करत नाही.