महाराष्ट्र : वाढत्या उन्हाळ्यात प्रत्येक घरात जवळपास 24 तास पंखे सुरू असतात कुलर लावले जातात. AC चाही वापर खूप मोठ्या प्रमाणात वाढला आहे. टीव्ही आणि फ्रीज आधीचा वापरही या काळात कमी होत नाही. त्यामुळे ” एप्रिल मे ” महिन्यात विजेचे बिल हे मोठ्या प्रमाणात वाढते. आता प्रश्नाचा पडतो की कोणता उपकरणाने विजेचा नेमका किती वापर केला जातो हे आपल्याला कळत नाही. कोणते उपकरणे अधिक विजेचा वापर करतात हे समजल्यास तुम्हाला विजय चा वापर कमी करणे शक्य होईल, अधिक बिल आल्याने मनस्तापही होणार नाही,तर आजचा पोस्ट तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. तर हे पोस्ट पूर्ण वाचा नक्कीच तुम्हाला काहीतरी नवीन माहिती मिळणार आहे.( electricity bill saving tips)
Table of Contents
कोणत्या उपकरणावरती दर महिना किती वीज खर्च होतो ?
🔸 हजार वाट इतक्या क्षमतेचे कोणताही उपकरणे तासभर चालू ठेवल्यास त्या तासभरात वापरली गेलेली वीज एक युनिट इतके असते.
🔸 100 वॅटचे कोणतेही उपकरण दिवसातून 4 तास चालत असेल तर त्याला 400 वॅट वीज वापरले जाईल दिवसाला त्यावर 0.4 युनिट वीज खर्च होईल संपूर्ण महिनाभर त्यासाठी ( 0.4 * 30 ) म्हणजे 12 युनिट वीज लागेल. तुमच्या सोसायटीत जर विजेचा दर आठ रुपये प्रति युनिट इतका असेल तर त्या उपकरणावर महिनाभरासाठी ( 12*8) एकूण 96 रुपये इतका खर्च होईल. आणि आज दरानुसार हजार वॅटच्या उपकरणासाठी दर महिन्याला तुम्हाला विजयचं खर्च 960 रुपये इतका येईल.
🔸 90 चे 3 बल्ब घरात दहा तास लावले तर 270 वॅट इतका विजेचा वापर होतो.
🔸60 बॅटचे चार पंखे घरात बारा तासासाठी चालू ठेवल्यास 2889 लागते
🔸 1600 वॅट क्षमतेचा एक एसी पाच तास सुरू ठेवला तर 8000 वॅट वीज खर्च होईल.
तुम्हाला हे माहिती असणं खूप गरजेचे आहे.
- टीव्ही फ्रिज एसी कुलर पंखे मिक्सर वाशिंग मशीन इत्यादी वस्तू घरोघर वापरले जातात.
- वस्तूच्या वापरावर किती वीज खर्च होते हे समजल्यास विजेचे वापरायचे नियोजन करणे शक्य होईल.
- महिनाभराचे खर्च नियोजन करताना विजेसाठी किती पैसे राखून ठेवायचे हे निश्चित करता येईल.
- एखादी उपकरण एखाद्या खोली चालू असेल आणि त्याचा वापर होत नसेल तर ते उपकरण बंद करावे.
- तुमच्या घरात झिरो गोळा म्हणजे साठ वाटचा पिवळा गोळा असेल लगेचच तो बदलून 9W किंवा 10W च एलईडी बल्ब बसून घ्यावे.