DC VS KKR | दिल्लीचा पराभव करत कोलकत्ता सात गड्यांनी विजयी

DC VS KKR | दिल्लीचा पराभव करत कोलकत्ता सात गड्यांनी विजयी
  • Save
Dcvskkr

KOLKATA : एकतर्फे झालेल्या सामन्यात कोलकत्ता ने सहज बाजी मारताना दिल्लीचे आव्हान सात कड्यांनी परतावले. दिल्लीला 20 षटकात नो बात करून 153 धावांवरती रोखल्यानंतर कोलकत्याने ते आव्हान सोळा ओवर तीन बॉल मध्येच तीन बाद 157 धावा करून पार केले. ( DC VS KKR ).

वरून चक्रवर्तीचे फिरके आणि सलामीवीर फील सालचे आक्रमक अंदाजने अर्धशतक कोलकत्याच्या विजयात मोलाचे ठरले आहे. लक्षाचा पाठलाग करताना सॉल्ट ने फटाकेबाजी करत कोलकत्ता चा विजय सोफा केला. त्याने सुनील नरेन सोबत 38 चेंडूत 79 धावांचे जबरदस्त सलामी दिली. यामध्ये 60 धावा एकट्या सॉल्ट ने केल्या त्याने पावर प्लेमध्ये अर्धशतक झळकावले. नंतर नरे आणि रिंकू सिंग अपेशी ठरले परंतु कर्णधार श्रेयश आयर आणि व्यंकटेश अय्यर यांनी चौथ्या गड्यांसाठी 43 चेंडू नाबाद 57 धावांची भागीदारी करत कोलकत्ताच्या विजयावर शिक्का मुहूर्त केला.

त्याआधी आक्रमकतेच्या नादात दिल्लीचा डाव मर्यादित धाव मध्येच रोखला गेला. कॅप्टन ऋषभ पंत आणि कुलदीप यादव यांची बॅटिंग दिल्लीसाठी महत्त्वाचे ठरले. वरून चक्रवर्तीने तीन तर वैभव अरोरा आणि हर्षित राणा यांनी प्रत्येकी दोन आउट घेतले. सलामीवीर पृथ्वी शहाणे तीन खणखणीत चौकार मारत कोलकत्ता ला धोक्याचा इशारा दिला होता ; परंतु दुसऱ्या शतकात वैभव अरोराने पृथ्वीला बाद केले आणि इथून दिल्लीच्या फलंदाजीला नजर लागली.

दिल्लीचा अर्धा संघ अकराव्या शतकात केवळ 93 धावांवर समाधान मानाव लागले. प्रशांत मंत्री एका बाजूने डाव सावरण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला अपेक्षित साथ लाभली नाही दिल्लीकरांना एकही अर्धशतीचे भागीदारी करता आले नाही कुलदीप यादव च्या झुंजावर फटाकेबाजी मुळे दिल्लीने समाधानकारक मजल मारले.

दोन वेळा ऋषभ पंत ची बॅच निसटली

ऋषभ पंचा हातून दोन वेळा बॅड निसटल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. कारण आठव्या बोर मधील पहिल्या चेंडूवर सुनील नरेन चा अचानकपणे आत आलेला चेंडू रोखताना पंच हातून बॅट निसटली. यावेळी नरेंद्र बॅट उचलून दिले त्यानंतर दहाव्या ओवर मध्ये वैभव अरोराला पूल फटका मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा पंच हातून बॅटनेसाठी निसटले. यावेळी तो त्याच्यावर ठेवण्याचे धोका होता मात्र डीप मिड विकेटला कॅच घेण्याचा प्रयत्नात आलेल्या अंधेरी रसेलच्या काही अंतरावर पुढे चेंडू पडला आणि ऋषभ पंत ला संधी मिळाली.

Orange cap board : 🧡

Virat Kohli (RCB) Run 500Matches 10
Ruturaj Gaikwad (CSK)Run 447matches 09
Sai SudarshanRun 418Matches 10
Rushab pant ( DC) Run 398Matches 11
Fill Salt ( DC)Run 392Matches 09
orange cap board list

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *