Bollywood News : दररोज बॉलीवूडमध्ये काही ना काही घडतंय तर आजच्या पोस्टमध्ये आपण बॉलिवूड मधल्या काही महत्त्वाच्या गोष्टीबद्दल जाणून घेणार आहोत.
Table of Contents
दीपिका पादुकोण फोटो होतो व्हायरल फोटो दिसत आहे प्रेग्नेंसी ग्लो
Deepika Padukone: दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग हे कपल लवकरच आई-बाबा होणार आहेत. प्रेग्नेंसी मध्ये दीपिका स्वतःला जास्तीत जास्त वेळ देते आणि काळजी करते. ती राहिलेल्या प्रोजेक्टमध्ये शूटिंग ही पूर्ण करताना दिसत आहे. तर आगामी सिनेमात ती पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. काही दिवसापूर्वीच शूटिंग करताना सेटवर तिला पोलिसाच्या वेशात शूटिंग करताना स्पॉट केलं गेलं होतं. आता तिचा ज्युनिअर आरटीओ सोबतचा फोटो व्हायरल होत आहे या फोटोमध्ये दीपिका जुनियर आर्टिस्ट सोबत दिसत आहे. फोटोमध्ये दीपिकाच्या चेहऱ्यावर प्रेग्नेंसी ग्लो देखील स्पष्टता दिसत आहे.
44 वर्षानंतर पुन्हा धर्मेंद्र आणि हेमा च लग्न
Mumbai Bollywood Star : बॉलीवूडचा हेमोन अर्थात धर्मेंद्र आणि हेमामालिनी यांच्या लग्नाला 44 वर्षे पूर्ण झाले आहेत. या कारणाने या जोडीने पुन्हा एकदा लग्नघाट बांधली आहे. धर्मेंद्र यांच्या वैवाहिक जीवनाविषयी तर सर्वांनाच ठाऊक आहे. प्रकाश कोर सोबत पहिले लग्न झालेला असतानाही त्यांनी हेमामालिनी सोबत दुसरा संसारात सुरुवात केली. विशेष म्हणजे त्यांच्या लग्नाला 44 वर्षे पूर्ण झाली असून या जोडीने परत एकदा लग्नाच्या गाठ घातल्याने पाहायला मिळत आहे. हेमा मालिनी यांनी सोशल मीडियावर त्यांच्या वेडिंग एनिवर्सरी चे काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या लग्नाच्या 44 वर्षानंतर पुन्हा एकदा लग्नघाट बांधले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये दोघांच्याही गळ्यात हार दिसत आहेत.
” कपिल शर्मा कॉमेडी शो ” पहिले सीजन संपले.
Kapil Sharma News : छोट्या पडद्यावरील कॉमेडी शो म्हणजेच द कपिल शर्मा शो मध्ये दोन महिन्यापूर्वी बद्दल करून पुन्हा सुरू करण्यात आला होता. पण हा शो केवळ दोन महिन्यातच ऑफ वर जाणार असल्याची माहिती कळते. Show च्या परीक्षक असणारे अर्चना पुरणसिंग ने गुरुवारी ऑफिशियल इंस्टाग्राम अकाउंट च्या स्टोरीला ” द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो” च्या सेटवर करण्यात केक कापण्यात आला होता. या फोटोवर तिने सीजन संपले असे कॅप्शन दिले आहे. त्यांनी कॅप्शन मध्य लिहिले की “होय, आम्ही द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शोच्या एका सीझनच्या शूटिंग पूर्ण केले आहे.” असे अर्चना पुरणसिंग म्हणाले. तसेच शो मधील किकुश शारदाने देखील पोस्ट शेअर करत लिहिले की लवकर दुसऱ्या सीजन येईल आम्ही पहिल्या सीजन चे शूटिंग पूर्ण केले आहे.
Read More बायकोच्या संपत्तीवर नवऱ्याचा अधिकार असतो का ?
जॉन अब्राहम ने चाहत्याला दिलं महागड गिफ्ट
John Abraham News : अभिनेता जॉन अब्राहम चा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जातो आपल्या चा त्याला भेटवस्तू देताना पाहायला मिळतोय. चहा त्यांच्या वाढदिवसानिमित्त जॉन ने त्याला बँकिंग शूज ची एक जोड भेट दिली. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की जॉन आपल्या चहा त्याला शूज घालताना मदत करताना असल्याने दिसत होतं. जॉन अब्राहम ने आपल्या हाताने चहात्याच्या चाट्याच्या शूज लेस बांधली आहे. जॉनच्या या चहा त्याचे नाव अक्षय केदारी असा आहे. त्याच्या हाताने जॉन सोबत काही फोटो शेअर केले आहेत. जॉनी त्याला वाढदिवसाची भेट म्हणून 22000हून अधिक किमतीचे शूज दिले आहेत. जॉन सोबतच्या भेटी फोटो शेअर करत अक्षयने ट्विट केले असून ते 22500 किंमतीचे असल्याचे सांगितले आहे.