Benifits Of Eggplant | कॅन्सरला दूर ठेवते वांगे | जाणून घ्या, वांग्याचे अनेक फायदे

Benifits Of Eggplant | कॅन्सरला दूर ठेवते वांगे | जाणून घ्या, वांग्याचे अनेक फायदे
  • Save
Benifits of eggplant

Health Benifits About Eggplant : मित्रांनो बाजारात जेवढ्या सहजतेने वांगे मिळतात ना त्याचे फायदेही तेवढेच आहे तर आजच्या पोस्टमध्ये आपण जाणून घेणार आहोत अनेक पौष्टिक घटकांनी भरलेल्या वांग्याचे फायदे : कॅन्सर पासून वाचवतो : वांग्यामध्ये फायबर व अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडन्स असतात जे शरीरामध्ये कॅन्सर विरोधी प्रतिकारक क्षमता विकसित करतात. त्या फायबरमुळे पचन प्रणालीमध्ये असलेल्या टॉक्सिन साफ होतात. त्यामुळे कोलोन कॅन्सरची जोखीम कमी होते. (Benifits Of Eggplant) यात असलेल्या अँटिऑक्सिडंट पेशींना फ्री रॅडिकल्स पासून होणाऱ्या डॅमेज पासून वाचवण्यास मदत करते.

बीपी वर नियंत्रण :-

वांग्यामध्ये सोबतच पोटॅशियम असते जे शरीरात इलेक्ट्रोलाइट्स संतुलन राखण्यास मदत करते. हे शरीरावर पडणाऱ्या सोडियम चा प्रभावी नियंत्रण नियंत्रण करते. ज्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रण राहते. त्यामध्ये अथोसियानिन ही मोठ्या प्रमाणात असते जे ब्लडप्रेश ब्लडप्रेशर कमी करते.

मधुमेहासाठी उत्तम :-

आयुर्वेदानुसार वांगी मधुमेहासाठी खूप चांगले मानले जाते कारण यामध्ये कार्बोहायड्रेट्स कमी असते. आणि फायबर जास्त असते. जास्त फायबर शरीरामध्ये ब्लड शुगर लेवल नियंत्रण ठेवते. वांग्यात मोठ्या प्रमाणात क्लोजोजेनिक ऍसिड असते जे शक्तिशाली अँटिऑक्सिडंट एजंट यांच्या रूपात काम करते हे शरीरातील कोलेस्ट्रॉलचे पातळी कमी करते. तसेच फायबर लिव्हरलाही सुदृढ ठेवण्यास मदत करते. ज्यामुळे लिव्हर ब्लड कोलेस्ट्रॉल शोषित करून व्यवस्थित पित्त बनवू शकते.

वाचवते ब्रँड इमेज पासून :-

वांग्यामध्ये फायानोन्यूट्रियन्स असताना, ज्यामुळे ब्रेन डॅमेज होण्यापासून वाचवतात. हे फायानोन्यूट्रियन्स मेमरी फंक्शन बुक करण्याचे काम करत असतात. हे मेंदूच्या शरीराच्या एका भागाकडून दुसऱ्या भागात संदेश पाठवण्याच्या क्षमतेतही वाढ करतात त्यामुळे ॲक्टिव्ह राहण्यास मदत मिळते.

वजन घटण्यास उपयुक्त :-

जर आपले वजन कमी करू इच्छित असाल तर आपल्या जेवणात वांगी आवश्यक असावेत ज्यामध्ये 100 ग्रॅम वांग्यात फक्त 25 कॅलरी असतात आणि यात फायबर जास्त असल्यामुळे थोडं वांगे खाल्ले तरी पोट भरते व ओवर इटिंग टाळता येते.

हृदयरोप दूर ठेवते :

यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर, पोटॅशियम, विटामिन बी, सिक्स, फ्लोवोनाईड्स इत्यादी असते. जे हृदय रोगांची शक्यता कमी करते. यांच्यातील अँटिऑक्सिडन्स थांबण्यास सदृढ होतात ठेवतात व हार्ट अटॅक पासून वाचवतात.तर हे होते मित्रांनो वांग्याचे फायदे जर तुमच्या जेवणामध्ये वांगे जास्त प्रमाणात खात असाल तर तुम्ही वरील प्रमाणे आरोग्य सुधारू शकता.

नोंद : वांग्याची माहिती आम्ही वेगवेगळ्या वेबसाईटच्या माध्यमातून आणि डॉक्टरांच्या सल्ल्यामधून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मराठी सम्राट वरीलपैकी कोणत्याही गोष्टीची पुष्टीकरण करत नाही. वांगे ही दररोजच्या जीवनातील एक भाजी असून त्याचे अनेक फायदे तुम्हाला ते सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *