Health Tips :- ह्या पोस्टमध्ये तुम्हाला माहिती मिळेल शुद्ध गावरान तूप याचे फायदे ( Amazing Health Benefits Of Ghee ) आणि रात्रीचे जेवण कसे असले पाहिजे. याची पूर्ण माहिती आजच्या ब्लॉगमध्ये दिलेली आहे तर नक्की वाचा.
शुद्ध गावरान तुपाचे फायदे :- (Benefits Of Pure Ghee )
मित्रांनो आज बाजारात अनेक प्रकारचे रिफाइंड व व्हेजिटेबल ऑइल्स मिळता. जे आपण दैनंदिन जीवनामध्ये भाजी बनवण्यासाठी किंवा फ्राय करण्यासाठी वापरतो. परंतु जेव्हा एक प्रश्न येतो त्यापैकी सर्वात उत्तम कोणता तर तेव्हा उत्तर येतो गावरान तूप.
गावरान तूप हे भारतीय जेवणाचा मुख्य भाग आहे. गावरान तूप आपण दररोज खाल्ल्याने डायजेस्टिव्ह ट्रॅक मजबूत राखते. याशिवाय यामध्ये भरपूर प्रमाणात एंटीऑक्सीडेंट आणि हेल्दी फॅट्स ही असतात. जे आपल्या सांध्यांनाही योग्य राहतात ज्यामुळे सांधेदुखी येत नाही. आणि हे तू प वाचायलाही सोपे असते हे आपल्या हार्मोनसाठीही खूप फायदेशीर असते.
परंतु गावरान तुपाबद्दल काही गैरसमज सुद्धा आहेत.असे म्हणतात गावरान तूप हे कोलेस्ट्रॉल वाढवते परंतु या ठिकाणी माहिती असणे गरजेचे आहे. की, हे तेवढेच कोलेस्ट्रॉल शर्यत पोहोचवते जेवढे शरीरासाठी आवश्यक असते.
हे कसं काम करतं हे समजून घेण्याअगोदर लाइपो प्रोटीन समजून घेणे आवश्यक आहे.
आता लाईपो प्रोटीन काय? लाईपो ऑफ प्रोटीनचे दोन प्रकार असतात
एक असतो हाय डेन्सिटी लाईपो प्रोटीन व लो डेन्सिटी लाइपो ऑफ प्रोटीन.
यामध्ये हाय डेन्सिटी लाइपो प्रोटीन हे हानिकारक नसते तर लो डेन्सिटी लाईपो प्रोटीन धमन्यानमध्ये चिटकते ते जास्त घातक असतात. आणि तुपामध्ये मध्ये हाय डेन्सिटी लाइपो प्रोटीन असतात. ज्यामुळे शरीराचे जास्त नुकसान होत नाही.
रात्रीचे जेवण कसे असावे ?
आपण नेहमीच ऐकत वाचत आलोय रात्रीचे जेवण हलके असावे. परंतु बहुतांश घरांमध्ये याच्या उलट चित्र आपल्याला पाहायला मिळत कारण रात्रीच्या जेवणासाठी सर्व मंडळी घरी असतात. ज्यामुळे रात्री वेगवेगळ्या प्रकारचे स्वयंपाक केला जातो.
ऑफिसमध्ये नेलेलं डबा व घरी असलेल्या जेवण करण्यात फरक वाटतो. घरी जेवणाचे समाधान वेगळेच असते मग हलक्या जेवणाऐवजी छान आणि भुकेपेक्षा अधिक जेवण केले जाते. हे मानसिकता बदलले पाहिजे, केवळ मानसिक समाधानासाठी भुकेपेक्षा जास्त अन्न खाऊ नये.
पण एक प्रश्न येतो हे सर्व तरी ठीक आहे, पण रात्री जेवण्यासाठी कोणता अन्न चांगला जो पोट हे भरल्यासारखं वाटेल आणि हलकाही वाटायला पाहिजे.
आजीच्या बटव्यातून एक असा पदार्थ मी तुमच्यासाठी मांडलेला आहे जो हलकाही आहे आणि खाण्यासही उत्तम आहे. तो म्हणजे खिचडी…
खिचडी खूप लोक आवडीने खातात यामध्ये धान्य कडधान्य खिचडी तांदूळ डाळीच्या स्वरूपात असतातच ; पण आवश्यक असा भाज्याचं गट सोडतो यासाठी एक खिचडी बरोबर सूप सॅलड किंवा कोशीबीर केल्यास संतुलित आहार होईल. आणि भरपूर माझ्या घालून फोडणीचा खिचडी केली तरी चालेल. खिचडी करताना डाळींमध्ये मोड आलेली कडधान्ये वापरता येईल ज्यांना मधुमेहात मुळे भात चालत नाही. त्यांनी तांदळा ऐवजी खिचडी करताना दलिया वापरावा.
©️ तर हे होतं मित्रांनो गावरान तुपाचे फायदे आणि रात्रीचे जेवण कसे असले पाहिजे याचे स्पष्टीकरण. आशा करतो ह्या पोस्टमुळे तुम्हाला फायदा झाला असेल. तर, झाल्यास अनेकांनी याचा फायदा पोहोचवा म्हणजेच हा पोस्ट फेसबुक, व्हाट्सअप आणि वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करा. याच्याने त्यांना माहिती तर मिळतोच सोबत आम्हाला सपोर्ट केल्या जाईल आनंद होईल धन्यवाद.