नमस्कार मित्रांनो माझं नाव राजशेखर देगावकर आहे. मी मराठी सम्राट वेबसाईटचा करता धरता आहे. सोबतच इंस्टाग्राम वर तीन पेजेस आहेत आणि यूट्यूब चैनल आहे आणि फेसबुक वर पेज आहे. हे वेबसाईट चालवण्यामागचा उद्देश एकच आहे या जगात जे पण घडतंय जसं जिओ पॉलिटिक्स तंत्रज्ञान असो किंवा इंडस्ट्री मधले काही किसे असो आणि चालू घडामोडी असो या सर्व गोष्टी सोप्या भाषेत आपल्यासमोर ब्लॉगच्या माध्यमातून मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे.

मराठी शब्दांची परिभाषा

आताच्या घडीला शाळेमध्ये ज्याप्रमाणे मराठी शिकवतात आणि त्याची व्याकरणे हे मुलांना लवकर समजत नाही. आणि एखादी नवीन माहिती इंटरनेटवरून घ्यायचं म्हटलं की ती शुद्ध मराठीत माहिती मिळतो. काय वेळेस मराठीचे असे काही शब्द असतात जे आपल्या लवकर समजत नाही कारण आपल्या शिक्षणामध्ये त्याचा जास्त उपयोग होत नाही म्हणून आपण त्या गोष्टीकडे जास्त लक्ष देत नाही. आमचा उद्देश एकच आहे की, एखादी गोष्ट किंवा एखादी माहिती किती सोप्या पद्धतीने तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करता येईल याचा अभ्यास करतो आणि तुमच्यासमोर ब्लॉगच्या माध्यमातून माहिती मांडतो.

भूल चक माफ

या जगात कितीही ज्ञान घेतलं तर कमीच आहे आणि या ज्ञानाच्या सफर मध्ये माझ्याकडून काही चूक झाल्यास मोठ्या मनाने माफ करून आणि ते चूक आम्हाला लक्षात आणून दिल्यास आम्ही तुमचे खूप आभारी राहू. आम्हाला कॉन्टॅक्ट करण्याचे साधन खूप काही आहे तरी आम्ही खाली ईमेल आयडी दिलेला आहे.

या वेबसाईट वरती खास करून काय वाचायला मिळणार

आमचा उद्देश एकच आहे जगभरातील जे पण चित्रविचित्र गोष्टी आहेत आणि चालू घडामोडी आहेत ते सोप्या भाषेत तुमच्यासमोर मांडण्याचा आम्ही प्रयत्न करतो. खास करून आम्ही Trending News, Entertainment, Finance, Tips and tricks in tech, health tips, beauty tip, technology, general Knowledge, इत्यादी कॅटेगरीज मधून भरभरून माहिती देण्याचा आम्ही काम करणार आहोत. या माहितीचा एक दुनियेत आपली साथ असणे खूप गरजेचे आहे. असे म्हणतात “ज्ञान वाटल्याने ज्ञान मिळतो.”

Contact Options

contact@marathisamrat-in

marathisamratgroup@gmail.com