Pushpa 2 – The Rule Teaser Review | आला रे आला ” खुंखार पुष्पा पुन्हा आला”…!

Pushpa 2 – The Rule Teaser Review | आला रे आला ” खुंखार पुष्पा पुन्हा आला”…!
  • Save
Pushpa 2 - The Rule Teaser Review

Pushpa 2 – The Rule Teaser Review : Pushpa 1 मध्ये लाल चंदनाची तस्करी करून अव्वल स्थानी पोहोचून पुष्पा ही मूवी यशस्वीरित्या गाजली आहे. याच सक्सेस नंतर आला आहे Pushpa -2 The Rule चा Teaser आणि या Teaser मध्ये पुष्पाचा म्हणजे अल्लू अर्जुन चा खूंखार भयंकर रूप आपल्याला बघायला मिळत आहे. यामध्ये पूर्णपणे कालिका देवीचे अवतार अल्लू अर्जुन ने घेतला आहे.

Details About Pushpa – 2 The Rule Teaser :-

Pushpa 2 Teaser 8 एप्रिल ला Mythri Movie Makers या यूट्यूब चैनल वर रिलीज झाला आहे आणि रिलीज झाल्या क्षणी ट्रेडिंगला पोहोचला आहे. प्रेक्षक या टीझरसाठी खूप आतुरतेने वाट बघत होते. आणि हे Teaser अल्लू अर्जुन ला समर्पित होता कारण अल्लू अर्जुन चा 8 एप्रिल ला बर्थडे आहे. Pushpa 2 The Rule या Movie चे लेखक व डायरेक्टर आहेत सूर्यकुमार आणि प्रोडूसर Naveen Yerneni आणि Y. Ravi Shankar आहेत. या मूवी मध्ये Allu Arjun, Fahadh Faasil, Rashmika Mandanna, Dhanunjay, असे बरेच कलाकार या बघायला मिळणार आहेत. Film Composed By Devi Sri Prasad.

Pushpa 2 The Rule Teaser Review :-

जसा टीजर सुरू होतो तसा आपल्याला दाखवलं जातं की महाकालीचा एखादा जत्रा व जबरदस्त कार्यक्रम आहे. त्या दरम्यान आगमन होतो अल्लू अर्जुन चे म्हणजेच पुष्पा. ते घानेदार डोळे, कानामध्ये वाजणारे झुमके, कपाळ लाल कुंकूने भरलेला, हातामध्ये त्रिशूल घेतलेला आणि साडी चे पल्लू पायाने सरकून हातात घेत होते अल्लू अर्जुन ची एन्ट्री. गळ्यात लिंबाची माळ आणि पुष्पाची Original Signature स्टाईलने चालत जी एन्ट्री होते ना ते पाहिल्यानंतर Goosebumps येतात. त्याक्षणी काही गुंडे साडी घालून येतात आणि त्यांना पुष्पा बजावून टाकतो आणि या दरम्यान जे BGM च वापर केला गेलाय ते एकदम भयंकर आहे. pushpa 1 पेक्षा यावेळेस खूप सुधारणा झाली आहे.

More Aditional Details About Pushpa 2 The Rule Movie :-

Pushpa 2 आपल्याला सिनेमागृहामध्ये 15 ऑगस्ट 2024 ला बघायला मिळणार आहे आणि हे फक्त teaser आहे Trailer अजून बाकी आहे कारण या teaser मध्ये फक्त अल्लू अर्जुन म्हणजेच पुष्पाचा इंट्री आणि look दाखवला गेला आहे. स्टोरी कळत नाही जोपर्यंत trailer पाहत नाही तोपर्यंत आपल्याला मूवी कशावर आहे आणि स्टोरी काय हे समजणार नाही. तर आपल्याला आणखीन ट्रेलरची वाट बघावी लागेल. असं म्हणतात या मूवीचा बजेट 500 करोड आहे हे कन्फर्म नाही पण जर 500 करोड असेल तर RRR नंतर नंबर 2 च मूवी असेल बजेटमध्ये कारण RRR मध्ये 550 कोटीचा बजेट वापरला गेला होता.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *