बॉलीवूड स्टार इमरान खान आणि त्याची गर्लफ्रेंड लेखा वॉशिंग्टन हे दोघं वांद्रे परिसरामध्ये चित्रपट निर्माता करण जोहर यांच्या घरात भाड्याने राहतात. त्यासाठी दरमहा 9 लाख रुपये देतात आणि डिपॉझिट म्हणून 27 लाख रुपये दिले आहेत.

आता तुम्ही विचार करत असाल एवढा महाग त्याचं महत्त्वाचं कारण आहे या घरचा लोकेशन हे घर आहे. वांद्रे परिसरातील Clafepete येथे आहे. आणि हे घर सी फेस लोकेशनवर आहे. त्यामुळे तिथली प्रॉपर्टी आणि घरचे भाडे साधारण 5 लाखापासून सुरू होते.
फक्त इमरान खानच नाही तर Kirti Senon, Kartik Aaryan, Vicky Koushal आणि Katrina Kaif असे बरेच कलाकार भाड्याच्या घरात राहतात. तर भाड्याच्या घरात का राहतात त्याच्या पाठीमागचं काय कारण आहे चला तर आजच्या पोस्टमध्ये जाणून घेऊयात.
Bollywood कलाकार कुठे राहण्यास पसंत करतात?
बॉलीवूड कलाकारांचे आवडता लोकेशन आहे जुहू आणि बांद्रा या परिसरामध्ये जास्त कलाकार राहतात जसे की
1) शाहरुख खान – Mannat
2) रेखा – Sea Springs
3)सलमान खान – Galaxy Appt
4) रणबिर कपूर आणि आलिया भट – Vastu
5)आमिर खान – Bell Vista Appt
6)सचिन तेंडुलकर – Dorab Villa

हे सर्व दिग्गज लोक बांद्रा या परिसरामध्ये राहतात ते पण घरचा तोंड समुद्राकडे पाहिजे म्हणजे (सी फेसिंग)
परंतु जे कलाकार जुहू आणि बांद्रा या परिसरामध्ये आता स्वतःच्या घरात राहतात ते पण एकेकाळी भाड्याच्या घरात किंवा कुठेतरी दुसऱ्या लोकेशनला राहत होते जेव्हा जुहू आणि बांद्रा या परिसरामध्ये नवीन जागा निघाल्या किंवा फ्लॅट अपार्टमेंट सेल साठी आल्या तेव्हा त्यांनी घर खरेदी केल्या आणि इथे शिफ्ट झाले.
Zepkey चे Cofounder संदीप रेड्डी म्हणतात ” जे बॉलीवूड कलाकार सध्या भाड्याच्या घरात राहतात, त्यांना त्यांच्या मनासारखं घर मिळत नाही त्यामुळे ते भाड्याच्या घरात राहणं पसंत करतात आणि जरी समजा नवीन घर लोन काढून घेतले तरी पण ते येणारा मोठा EMI वेळेवर फेडू शकणार नाहीत कारण काही कलाकारांचा हा स्टार्टिंग फेज असतो आणि त्यांचा इन्कम टेबल नसतो त्यामुळे ते भाड्याच्या घरात राहणं पसंत करतात. “
बॉलीवूडचे काही कलाकार घर खरेदी करू शकतात परंतु ते भाड्याच्या घरात का राहतात ?
बघा जसं मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की कलाकारांचा आवडता लोकेशन आहे जुहू आणि बांद्रा किंवा वरळी या परिसरामध्ये कारण त्यांना त्यांच्या घरचा तोंड हे समुद्राकडे पाहिजे. त्यांच्यासोबत बरेच लोकांचं हे स्वप्न असतं की समुद्रकिनारी घर पाहिजे त्यामुळे कॉम्पिटिशन खूप जास्त आहे. तर असे कलाकार जे घर घेऊ शकतात आणि त्यांच्याकडेच Stable इन्कम सोबत बॅलन्स अमाऊंट सुद्धा खूप मोठा आहे तर ते भाड्याच्या घरात ह्यासाठी राहतात कारण ते वाट बघत आहेत की सी फेसिंग वर कोणता तरी फ्लॅट घर जमीन कोण विकण्यासाठी तयार आहे का. जेव्हापण घर विकण्यासाठी ते तयार होतील तेव्हा ते लगेच घर खरेदी करतील आणि तिथे राहतील.
कोणत्या बॉलीवूड कलाकार भाड्याच्या घरात राहतात ?
1) विकी कौशल आणि कॅटरिना कैफ यांचा लग्न डिसेंबर 2021 मध्ये झाला आणि ते आता जुहू येथे भाडाच्या घरात राहतात. त्यासाठी आठ लाख रुपये महिना देतात आणि डिपॉझिट म्हणून एक कोटी 75 लाख रुपये दिले आहेत.

2) कीर्ती Senon जुहू येथे भाड्याच्या डुप्लेक्स घरामध्ये राहतात. त्यासाठी महिना दहा लाख रुपये भाड देतात आणि साठ लाख रुपये डिपॉझिट म्हणून दिले आहेत आणि त्या घराचे मालक स्वतः अमिताभ बच्चन आहेत.

3) कार्तिक आर्यन ते सुद्धा झू येथे तारा रोड या परिसरात 30 करोड च्या प्रॉपर्टी मध्ये सात लाख 50 हजार रुपये प्रति महिना देऊन भाड्याने राहत होते आणि ती प्रॉपर्टी शाहिद कपूरची होती परंतु Kartik Aaryan ने आता नवीन अपार्टमेंट मध्ये Flat खरेदी केले आहे. ज्याची किँमत 17 कोटी 50 लाख आहे सिद्धिविनायक बिल्डिंग जुहू येथे.
4) डान्सिंग क्वीन म्हणून ओळख निर्माण करणारी बॉलीवूड स्टार माधुरी दीक्षित ही सुद्धा वरळी हाय राईस येते भाड्याने राहत होते. त्यासाठी महिना बारा लाख पन्नास हजार रुपये देत होते परंतु माधुरीने आता 48 कोटी देऊन मुंबईतील लोअर परेल या परिसरात नवीन घर खरेदी केले आहेत.

तात्पर्य :- मित्रांनो आता कलाकार जे भाड्याच्या घरात राहतात हे त्यांना सुद्धा आवडत नाही परंतु त्यांचा इन्कम जोवर स्थिर होत नाही किंवा अपेक्षा पेक्षा जास्त येत नाही तोवर ते भाड्याच्या घरात राहतात आणि एकदा का पैसा आला तर स्वतःच्या घरात राहतात. मित्रांनो ही होती माहिती की बॉलीवूड कलाकार भाड्याच्या घरात का राहतात हे पोस्ट मला आवडले असेल तर असेच खूप माहिती ताई पोस्ट आपल्या या वेबसाईटवर आणत राहील त्यासाठी लगेचच हे पोस्ट शेअर करा आणि दररोज आपल्या वेबसाईटला विजिट द्या जेणेकरून नवनवीन माहिती तुम्हाला भेटून जाईल धन्यवाद पूर्ण पोस्ट मनापासून वाचल्याबद्दल.