How to Avoid Overspending | पैशाच्या उधळपट्टीला लगाम घाला

How to Avoid Overspending | पैशाच्या उधळपट्टीला लगाम घाला
  • Save
Money Overspending solution

How to Avoid Overspending: प्रत्येक माणसाचा स्वभाव वेगळा असतो, आर्थिक बाबींचा विचार केला तर काहीजण कंजूस असतात, तर काहीजण विवेकाने खर्च करतात आणि काहीजण उधळपट्टी करणारे सुद्धा असतात. बऱ्याचदा पण ऐकतो की पैसा खर्च करूच नका हे दिलेल्या उपाय असतात ना ह्याचं काही अर्थ नाहीये कारण महत्त्वाचा असतो मिळालेल्या पैशांचा विवेकाने खर्च करणे.

या जगात वावराची असेल तर पावलोपावली पैशांची गरज भासते. नोकरी व्यवसायातून तो मिळवता येतो. जेव्हा पण पैसे कमवायला लागतो तेव्हा आपल्याला खर्च करण्याची सवय लागून जाते आणि काही वेळा ती सवय कमाई पेक्षा जास्त होऊन जाते. तर आजच्या पोस्टमध्ये हेच आपण माहिती घेणार आहोत की, कशाप्रकारे आपलं सर्व खर्च विवेकाने करू,. स्वप्न आणि भविष्यासाठी तरतूद कशी केली पाहिजे जाणून घेऊयात.

1) ” पैसा जपून खर्च केले पाहिजे ” असा सल्ला आपण वारंवार ऐकतो आणि हिंदी चित्रपटातून येतो उच्चार केला जातो ” पैसा झाड पे नही उगते “तर हे वाक्य तुम्हाला पैशांचं महत्त्व सांगतो. तुम्ही जर नऊ ते पाच असे काम करणार नोकरदार असाल किंवा उद्योजक असाल : पैसा कमावण्यासाठी किती कष्ट करावे लागतात याची जाणीव तुम्हाला असते. आणि तो पैसा कमवण्यासाठी किती काम आणि मेहनत करावी लागते याची जाणीव तुम्हाला झाल्यावर तो विनाकारण किंवा जास्त खर्च करण्यात अर्थ नाही हे तुम्हाला समजायला हवे खर्चिक स्वभावाला संपवण्यासाठी याचा विचार करावा लागेल.

2) अति खर्चाचा सवय लागले की तो डायरेक्ट बचत आणि आपत्कालीन निधीला फटका बसतो. जास्त प्रमाणात खर्च केल्यामुळे काही वेळा आवश्यक गरजांसाठी सुद्धा पैसे शिल्लक राहत नाहीत आणि मग बचत किंवा आपत्कालीन निधीमधून रक्कम काढावे लागते. समजा मार्केटमध्ये नवीन फोन आला आहे जो तुमच्या सध्या मोबाईल पेक्षा भारी आहे आणि तुमच्या सोबत काम करणार आहे का सहकार्याने पहिल्याच दिवशी त्याची खरेदी केली आहे आणि त्या स्थितीत तुम्हालाही तो फोन घ्यावेसे वाटेल साहजिकच आहे तरी विचार करा जी गोष्टीची गरज नाही भावनेपोटी तो तुम्ही मोबाईल खरेदी केलात तर तुमच्या आपत्कालीन निधीमधून तो पैसा खर्च करावा लागेल.

3) तुमच्याकडे बऱ्यापैकी रक्कम नसताना जास्त प्रमाणात खर्च करणे म्हणजे कर्ज वाढवण्यासारखे आहे. काहींना खर्चाची उभय एवढी येते की ते क्रेडिट कार्ड अथवा पर्सनल लोन च्या कर्जात असतात ही कर्जे केवळ व्याजाच्या दृष्टिकोनच महाग नसतात तर; त्यांची वेळेवर परतफेड केली नाही तर तुमच्या “सिबिल स्कोर” वर सुद्धा त्याचा परिणाम दिसू लागतो.

बघा जन्मत: कोणी विवेकाने खर्च करणारा किंवा उद्यापट्टी करणारच जन्माला येत नसतो. मुलं वाढत असतात त्यांच्या खर्चाविषयी सवयी विकसित होत असतात. मानसशास्त्र सांगते की भविष्यात जे मुलं कसा खर्च कराल हे पालकांच्या खर्चाच्या सवयीवर अवलंबून असते खर्चापासून स्वतःला रोखू न शकण्याचे प्रवृत्ती असलेल्यांना कंपल्सरी स्पेंडर म्हणतात पण त्यातून बाहेर पडण्यासाठी काही उपाय सुद्धा आहेत जे महत्त्वाचे जाणून घेण.

4) प्रत्येक खर्चावर विचारपूर्वक खर्च करावा आपले सवय काय आणि आपण किती खर्च करतो याचा विचार करा. तुमच्या आवडत्या कॉफी शॉप मध्ये जाऊन तुम्ही जर रोज एक कॉफी घेण्यासारखा सवयीची समावेश होतो. आलिशान आलिशान बाईक आणि मोठे घर घेणे हा पैशांची उधळपट्टी आहे असा गैरसमज दूर करा कारण एखादी लहान सवय सुद्धा नियमित होणारे खर्चामध्ये खूप मोठा अंतर आहे आणि अन त्यामुळे कोणताही खर्च करताना आधी विचार करा.

5) काही गरज नसताना खरेदी करत राहण्याचे सवय सोडले तर तुमचे बरेच पैसे वाचतील पण त्यासाठी खरेदीचा मोह टाळणे गरजेचे आहे.

6) खर्च करण्याची सवय असल्याने ना बचत हा शब्द त्यांच्या डिक्शनरी मध्ये नसतोच, पगार होण्यापूर्वीच त्यांचे खरेदी खर्चाचे यादी तयार असते. पण सगळा गरजा भागून बचत केल्याशिवाय बाकी खर्च करण्यात अर्थ नाही हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी दर महिने ठराविक बचतीची सवय तुम्ही लावून घ्यायला हवी. तुम्हाला बचत करणे, जमत नसेल तर सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन सारख्या म्हणजेच ( SIP )या योजनांचा आधार घ्यावा त्यातून तुम्ही ठरवलेल्या रकमेचे आपोआप बचत करू शकता.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *