मुंबई इंडियन्स नऊ पैकी सहा सामने गमावल्यानंतर प्ले ऑफ चा मार्ग खडतर बनलेला आहे मंगळवारी होणाऱ्या मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनऊ सुपर जेन्स या सामन्यात मुंबई इंडियन्सला विजय मिळवणे अनिवार्य आहे. आणि या विजयानंतर आयपीएल मधील प्ले ऑफ घडण्याचा आशा धरू शकतात.(IPL 2024 Impact News)
Table of Contents
ऋतुराज कायम एक पाऊल पुढे असतो
Rituraj Gaikwad Update : ऋतुराज गायकवाड शानदार खेळाडू आहे. तो कायम गोलंदाजाचा एक पाऊल पुढे असतो. याच जोरावर तो यंदाच्या आयपीएल मध्ये यशस्वी ठरला आहे. असे चेन्नईचे फलंदाजी प्रशिक्षक ” मायकल हसी” यांनी सांगितले आहे.
असे पुढे म्हणाले ऋतुराज गायकवाड शानदार फटके मारतो. मी त्याला यामागचे रहस्य विचारले कारण, तो कायमच क्षेत्ररक्षकाच्या मधून अचूक फटके मारतो. तो चतुर फलंदाज आहे. कधी आक्रमक खेळायचे आणि कधी सवध पवित् घ्यायचा हे त्याला माहिती आहे. ऋतुराज फिरके आणि वेगवान मारा चांगल्या प्रकारे खेळतो आणि चौफेर फटकेबाजी करतो.
महेंद्रसिंग धोनीने काव्या मारणला का रडवले
Ms Dhoni News : महेंद्रसिंग धोनी मैदानावरील रणनीती आणि नियोजनासाठी ओळखला जातो. याचमुळे तो सर्वात आधी यशस्वी कर्णधार ठरला आहे. रविवारी झालेल्या हैदराबाद विरुद्ध सामन्यात दोन्हीने धोकादायक ट्राविस हेडला बात करण्यासाठी सापळा रचला आणि तो पाहून हैदराबादची मालकीण “काव्या मारण” ही हैराण झाली होती. तुषार देशपांडे च्या चेंडूवर हेडणे शॉर्ट खेळला तो थेट डीप-मिट विकेटवर उभा असलेला डेरील मिचेलच्या हातात विसावला. MS धोनीने किवी अष्टपैलू मिचेल ला योग्य जागी उभे केले होते तसेच तुषारला चेंडू कसा टाकायचा हे सांगितले धोनीने हे रणनीती यशस्वी ठरले आणि हेडची विकेट मिळवली दोन्हीचे हे नियोजन पाहून काव्या मारणे स्तब्ध झाली होती त्यानंतर सोशल मीडियावर धोनीने काव्याला रडवले अशी प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिली होती.
सामना लवकर संपवण्याचे साक्षीचे चेन्नई टीमला विनंती
Sakshi Dhoni News : महेंद्रसिंग धोनी ची पत्नी साक्षी चेन्नई टीमचा सामना असला की नेहमीच मैत्रिणी सोबत स्टेडियम मध्ये उपस्थित राहून संघाला शेअर करताना दिसते. रविवारच्या हैदराबाद टीम विरुद्ध सामन्यातही साक्षीने आपला हा नित्यक्रम सुकवला नाही मात्र; या सामन्यादरम्यान तिने पोस्ट केलेली इंस्टाग्राम स्टोरी सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. त्यामूळे तीने चेन्नई टीमला एक विनंती केली आहे ती, म्हणते चेन्नई टीमने हा सामना कृपा करून लवकरात लवकर संपवावा कारण, बाळाचे बाहेर यायची वेळ झाली असून कॉन्ट्रक्शन सुरू झाले आहे. बाळाचे होणारे आत्या म्हणून मी तुम्हाला ही विनंती करते, योगायोग असा की चेन्नई टीमनेही सामना वेळे आधीच जिंकला साक्षीची ही स्टोरी बराच काळ ट्रेनिंग मध्ये होती.
