Richest Candidate In Election 2024: नवी दिल्ली; मतदानाचा दुसरा टप्पा पार झाला असून, येत्या सात मे रोजी मतदान होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठी 12 राज्यातील 95 जागेसाठी तेराशे 52 उमेदवार मैदानात उतरणार आहे.
त्यापैकी 244(18%) उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत, तर 392(29%) उमेदवार कोणत्याही असल्याचं रिपोर्ट समोर आला आहे. ( Report Source असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रेफॉर्मस ADR)
Table of Contents
उमेदवारांची सरासरी संपत्ती किती आहे ?
शरदपवारगट | 89.68 कोटी |
भाजपा | 44 कोटी |
समाजवादी पार्टी | 42.93 कोटी |
काँग्रेस | 20.59 कोटी |
त्रूनमुल काँग्रेस | 9.96 कोटी |
शिंदेसेना | 9.81 कोटी |
उध्दवसेना | 5.65 कोटी |
राजद | 5.47 कोटी |
सर्वाधिक संपत्ती असलेले उमेदवार
उमेदवार | मतदार संघ ( राज्य) | पक्ष | एकूण संपत्ती |
पल्लवी श्रीनिवास ढेपे | दक्षिण गोवा(गोवा) | भाजप | 1361.68 कोटी |
ज्योतिरादित्य सिंधिया | गुणा ( मध्य प्रदेश) | भाजप | 424.74 कोटी |
छत्रपती शाहू महाराज | कोल्हापूर(महाराष्ट्र) | काँग्रेस | 342.86 कोटी |
सर्वाधिक श्रीमंत उमेदवार कुठे आहेत ?
राज्य | एकूण | कोट्याधीश |
गुजरात | 266 | 68 |
महाराष्ट्र | 257 | 71 |
कर्नाटक | 227 | 69 |
छत्तीसगड | 168 | 37 |
मध्य प्रदेश | 127 | 36 |
गुजरात मधील सर्वात श्रीमंत उमेदवार
अहमदाबाद : गुजरात मध्ये सुरुवातीला बिनविरोध लढत झाल्यामुळे बरीच चर्चा झाली होती. या राज्यात सर्वात श्रीमंत उमेदवारांचे हे चर्चा सुरू आहे. जामनगर मधील भाजपाच्या उमेदवार पूनम मादाम गुजरात मधील सर्वात श्रीमंत उमेदवार आहे. आणि त्यांच्याकडे ” 147 कोटी ” रुपयांची संपत्ती आहे. ADR म्हणजेच ” असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स ” यांच्या मते संपत्तीचे विश्लेषण करून एक अहवाल सादर केल्या होत्या, मादाम यांच्या संपत्तीत 2019 च्या तुलनेत 42 कोटींची वाढ झाली आहे.
🔸 266 उमेदवार गुजरात मध्ये 26 लोकसभा मतदारसंघातून उभे होते.
🔸 त्यापैकी 68 उमेदवार कोट्याधीश आहेत
🔸 24 कोट्याधी उमेदवार भाजपाचे आहेत
🔸 19 उमेदवार महिला आहेत
🔸 17 कोठे संपत्ती भाजपाचे बिनविरोध निवडून आलेले उमेदवारांकडे आहे
🔸 सात कोटी रुपयांची संपत्ती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मडविया यांच्याकडे आहे.
🔸 39 कोटीची संपत्ती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील यांच्याकडे आहे